कुंभमेळ्याच्या अग्निशमन आराखड्यांतर्गत रोबोट आणि स्वतंत्र वाहतुकीच्या वाहनासाठी टेंडर; बेसमेंट, रासायनिक प्रकल्प आणि धोकादायक ठिकाणी आग नियंत्रणासाठी वापराचे नियोजन
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देशमाणे बु., गिरणारे, चिखल ओहोळ आणि सुरगाणा येथे प्रकल्प; १५ वर्षांचा सवलत कालावधी, स्वच्छतागृह वापरासाठी शुल्क आकारता येणार नाही
किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफची १.१५ लाख टन खरेदी; आतापर्यंत केवळ १३ हजार टन कांदा देशभरात पाठवला, निकृष्ट साठ्यातून चांगला कांदा वेगळा करण्याचे आव्हान