मोहोळ, सोलापूर, वाडी जंक्शनसह सात ठिकाणी आधुनिक संगणकाधारित सिग्नलिंग प्रणाली; कवच, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग आणि केंद्रीकृत वाहतूक नियंत्रणाच्या कामांना मदत
१०० टक्के डिजिटल वाहतूक परवाना, रिअल-टाइम वाहन मॉनिटरिंग, २४×७ नियंत्रण केंद्र आणि स्वयंचलित दंडाची सुविधा; पुढील पाच वर्षांत २५ हजार कोटी महसूल संकलनाचे उद्दिष्ट
दुसऱ्या टप्प्यात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबारसह २१ जिल्ह्यांचा समावेश; प्रत्येक मॉलसाठी साधारण १० कोटी नव्हे तर २० कोटींच्या निधीची पूर्वीच मान्यता