उद्योग, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे आणि पर्यटनावर भर; २५० किमी मेट्रो जाळे, १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार आणि ९० टक्के पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे नियोजन
चाकणमध्ये ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा, ५०० अतिरिक्त बस आणि पावसाळी निचरा व्यवस्थेचे नियोजन; हिंजवडीतील वाहतूक कोंडी, वीजपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा
किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफची १.१५ लाख टन खरेदी; आतापर्यंत केवळ १३ हजार टन कांदा देशभरात पाठवला, निकृष्ट साठ्यातून चांगला कांदा वेगळा करण्याचे आव्हान