५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ६७४ गावांसाठी दीर्घकालीन नियोजन; माण-हिंजवडी मेट्रो लाईन-३, मल्टिमोडल हब, अग्निशमन केंद्रे आणि नदी प्रदूषण नियंत्रणावर भर
Ajit Pawar : राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी निधीची तरतूद असलेल्या ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या.