Yavatmal : नगरपरिषदेतील घनकचरा टेंडर प्रक्रिया अनियमितेबाबत दोषींवर कारवाई होणार

Yevatmal
YevatmalTendernama

मुंबई (Mumbai) : यवतमाळ (Yavatmal) नगरपरिषदेच्या घनकचरा टेंडर प्रक्रिया अनियमितेबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. यामध्ये विधी व न्याय विभागाकडून आलेल्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी  विधानपरिषदेत सांगितले.

Yevatmal
‘त्या’ 300 एकरावरील ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’चा मार्ग मोकळा; न्यूयॉर्क, लंडनच्या धर्तीवर...

याबाबत सदस्य धीरज लिंगाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सामंत म्हणाले की, यवतमाळ नगरपरिषदेच्या घनकचरा टेंडर प्रक्रिया अनियमितेबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर विधी व न्याय विभागाकडून आलेल्या शिफारशी पाहून कार्यवाही करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com