Pune : पुणे महापालिकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी

Job
JobTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे. तरुणांना महापालिकेत नोकरीची संधी आहे. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 45 जागांसाठी थेट भरती केली जाणार आहे.

Job
जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल; 7 हजार कोटींचे बजेट

नोकर भरतीसाठी महापालिकेकडून टेंडर (Tender) जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ४५ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे.

Job
PMC Tender : 'त्या' टेंडरमध्ये महापालिकेचे होणार आर्थिक नुकसान? ठराविक ठेकेदारांनाच मिळणार संधी!

सध्या राज्यात नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. अशात पुणे महानरपालिकेकडून टेंडर जाहीर करण्यात आले आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रिक्त विविध पदांसाठी ही भरती होत आहे.

Tendernama
www.tendernama.com