maharera manoj saunik
maharera manoj saunikTendernama

MahaRERA: नवे अध्यक्ष 'महारेरा'च्या कारभाराला गती देणार का?

Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणच्या (महारेरा - MahaRERA) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

maharera manoj saunik
Mumbai : 'त्या' ट्रेनचे कामही बुलेटच्याच गतीने सुरु; 212 किमी मार्गिकेचे काम पूर्ण

मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी शुक्रवारी (ता. २०) मंत्रालयात सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

maharera manoj saunik
Mumbai : खारघर ते बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोचे टेंडर

यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, महारेरा माजी अध्यक्ष अजोय मेहता व गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com