Nagpur
NagpurTendernama

तगादा : ५० वर्षे जुन्या सिव्हर लाईनमुळे नागपुरातील नागरिक त्रस्त

Published on

नागपूर (Nagpur) : मोमीनपुरा कब्रस्तान ते भानखेडा रोड पर्यंत ५० वर्ष जुनी असलेल्या मलवाहिनी बदलण्यासाठी वसाहतीतील नागरिक त्रस्त झाले आहेत.

Nagpur
तगादा : सिडको, एन-४ मधील रस्त्याचा २७ लाखांचा निधी गेला कुणीकडे?

घाण पाणी आणि दुर्गंधीने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः लहान मुलांना नियमित आजाराचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता तत्काळ नवीन सिव्हर तयार करुण द्यावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे. यावेळी वसाहतीतीस निखिलेश सूर्यवंशी, हबीब उर रहमान, शुभम पंचभाई, आतीश राऊत, अभिषेक भैसारे, सुगत बन्सोड, गीता साखरे, सादीक अन्सारी व भीमलता भैसारे उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com