देशातील सर्वांत मोठा सी-लिंक पाहिला का?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे (MTHLP) काम ९० टक्के काम पूर्ण, यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला होणार

MTHL | Tendernama

देशातील सर्वांत लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार

MTHL | Tendernama

मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिरले हे अंतर पंधरा ते वीस मिनिटात गाठणे शक्य होणार

MTHL | Tendernama

MMRDA कडून एकूण 21.8 किमी लांबीच्या, 6 लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम सुरू

MTHL | Tendernama

16.5 किमीचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित 5.3 किमीचा रस्ता यातून मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडले जाणार

MTHL | Tendernama

हा पूल भारतातील सर्वात मोठा समुद्री पूल असेल, दररोज सुमारे 70 हजार वाहनांची ये-जा होणार

MTHL | Tendernama

कमी आणि छोटे पिलर्स तसेच बांधकामाला लागणारा कमी वेळ यामुळे अर्थातच पर्यावरण आणि परिसंस्थेवर परिणामही कमी होतो

MTHL | Tendernama

हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत चिरले येथे जोडला जाणार

MTHL | Tendernama

या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याचा दावा केला जातो

MTHL | Tendernama

Next: महाराष्ट्राच्या 'समृद्धी'चा Expressway! वेगवान प्रवासाचा थरारक अनुभव घ्याच